उज्वल नगरमध्ये तुळशी विवाह साजरा !

04 Nov 2025 17:30:54
नागपूर,
Ujwal Nagar Nagpur उज्वल नगर येथे द्वादशीच्या शुभमुहूर्तावर तुळशी विवाहाचा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. तरुण भारतातर्फे देण्यात आलेल्या तुळशी वृंदावनासह विवाह साहित्याचा वापर करूनया मंगल प्रसंगी नागपूरचे दिगंबर जोशी यांनी शास्त्रोक्त मंत्रोच्चारांसह विधी पार पाडले. मंगलाष्टकांच्या स्वरांनी वातावरण भक्तिमय झाले.
 
kuk
 
 
विवाह सोहळ्याला तीस ते पस्तीस नागरिक आणि नातलग उपस्थित होते.Ujwal Nagar Nagpur सर्वांनी तरुण भारतच्या या उपक्रमाचे तसेच दिलेल्या तुळशी वृंदावन व विवाह साहित्याचे मनःपूर्वक कौतुक केले.
सौजन्य:सुधांशु दाणी ,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0