प्रशांत राजवैद्य यांचे निधन

07 Nov 2025 19:23:01
नागपूर,
 

mno 
 
 
Prashant Rajvaidya दसरा रोड, कोठी रोड, महाल निवासी प्रशांत बबनराव राजवैद्य यांचे आज दुपारी ४.४५ला अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्याचें वय ६० वर्षे होते.त्यांच्या मागे पत्नी जयश्री, मुलगा अभिराम, भाऊ प्रदीप , दोन बहिणी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी १० वाजता राहत्या घरून निघून गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
 
 
Powered By Sangraha 9.0