गजानन मंदिरात त्रिपूर पौर्णिमा उत्सव

09 Nov 2025 15:52:03
नागपूर,
Tripura Purnima बालाजी नगर येथे कार्तिक मासातील काकड आरतीनंतर श्री संत गजानन महाराज मंदिरात गोपालकाला व त्रिपूर पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले.
 
 
tal
 
 
कार्यक्रमाचे अध्यक्ष निवल होते, तर पूजन व समारोप हरिश्चंद्र बाविस्कर यांच्या हस्ते पार पडला.Tripura Purnima या प्रसंगी भाविक भक्तांनी मोठ्या श्रद्धा आणि उत्साहाने सहभाग घेत “राम कृष्ण हरि” च्या जयघोषात मंदिर परिसर मंगलमय केला.
सौजन्य:अनंत नाईक,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0