विनया बोबडे यांचे निधन
17 Dec 2025 12:11:11
नागपूर,
Vinaya Bobade
लोटस शिव ईलाइट ,येथील रहिवाशी शंकरपूर विनया बोबडे यांचे निधन झाले .मृत्यू समयी त्यांचे वय ७४ वर्षे होते. त्त्यांच्या मागे बराच मोठा आप्तपरिवार आहे.
Powered By
Sangraha 9.0