आधी लगीन लोकशाहीचं!

02 Dec 2025 20:07:40
तभा वृत्तसेवा
भंडारा, 
bhandara-election : नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठा उत्साह दाखविला. यातच भंडारा येथील एका नववधूने बोहल्यावर चढण्यापूर्वी लग्नाच्या दिवशीच होत असलेल्या मतदानात मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावल्याने मतदानासारख्या मौलीक अधिकाराकडे दुर्लक्ष करणाèया नागरिकांना चांगलेच उदाहरण देवून लोकशाहीचा उत्सव साजरा केल्याची सर्वत्र कौतूकाने चर्चा होत आहे. दुसरीकडे 98 वर्षाच्या एका आजीने मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
 
 

ele 
Powered By Sangraha 9.0