श्री शक्तीपीठ फाऊंडेशनतर्फे गीता जयंती साजरी

    दिनांक :02-Dec-2025
Total Views |
नागपूर,
gita-jayanti श्री शक्तीपीठ फाऊंडेशनच्या लक्ष्मी सभागृहात १ डिसेंबरला मोक्षदा एकादशी निमित्त महिला मंडळातर्फे भगवद्गीतेचे सामूहिक पठण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात वर्षा कौशिक यांच्या गीता पठणाच्या महत्त्वावरील प्रेरणादायी मार्गदर्शनाने झाली.
 
 
gita2
 
 
सुमारे ३० ते ३२ महिलांनी पारंपरिक वेशभूषेत श्रद्धेपूर्वक सहभागी होत gita-jayanti सभागृहात भक्तीमय वातावरण निर्माण केले. कार्यक्रमाची सांगता आरती व प्रसादाने करण्यात आली.
सौजन्य:गौरी बेलन,संपर्क मित्र