अस्मिता अशोक पाचपोर यांचे निधन

20 Dec 2025 12:23:10
नागपूर,
 
 
567
 
 
Asmita Pachpor अस्मिता अशोक पाचपोर यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७२ वर्षे होते. त्यांच्या पश्चात मुले अमोल व राहुल, सुना सारंगी व शितल, दोन नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे. अंत्यसंस्कार सहकार नगर घाटावर करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0