राज्यात अनेक ठिकाणचे चित्र स्पष्ट...येथे वाचा विजयी उमेदवारांची यादी

21 Dec 2025 16:52:39
मुंबई, 
Names of the winning candidates महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत असून राज्याच्या स्थानिक राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. एकूण 287 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आणि त्यानंतर निकालांचे कल हळूहळू स्पष्ट होत गेले. वाचा यादी....
 

winning candidates 
 
 
नगर परिषद मोहपा
प्रभाग क्र. 1 अ – भाजपा
प्रभाग क्र. 1 ब – काँग्रेस
प्रभाग क्र. 2 अ – भाजपा
प्रभाग क्र. 2 ब –भाजपा
प्रभाग क्र. 3 अ – भाजपा
प्रभाग क्र. 3 ब – काँग्रेस
प्रभाग क्र. 4 अ – काँग्रेस
प्रभाग क्र. 4 ब – भाजपा
प्रभाग क्र. 5 अ – भाजपा
प्रभाग क्र. 5 ब - काँग्रेस
प्रभाग क्र. 6 अ – भाजपा
प्रभाग क्र. 6 ब – काँग्रेस
प्रभाग क्र. 7 अ – भाजपा
प्रभाग क्र. 7 ब –काँग्रेस
प्रभाग क्र. 8 अ – काँग्रेस
प्रभाग क्र. 8 ब – काँग्रेस
प्रभाग क्र. 9 अ – भाजपा
प्रभाग क्र. 9 ब – अपक्ष
प्रभाग क्र. 10 अ – काँग्रेस
प्रभाग क्र. 10 ब – भाजपा
नगराध्यक्ष : काँग्रेस
नगरपंचायत बहादूरा
नगराध्यक्ष - भारतीय जनता पार्टी
नगरसेवक
भारतीय जनता पार्टी - 13
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 2
शिवसेना - 1
अपक्ष - 1
नगरपंचायत भिवापूर
नगराध्यक्ष - भारतीय जनता पार्टी
नगरसेवक
भारतीय जनता पार्टी - 8
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 3
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - 1
शिवसेना - 1
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - 1
अपक्ष - 3
नगर परिषद मोवाड
शहराध्यक्ष = भाजपा
प्रभाग १ अ = भाजपा
1 बी = भाजप
प्रभाग २ अ = भाजपा
2 बी = भाजप
प्रभाग 3 अ = भाजपा
3 ब = भाजप
प्रभाग ४ अ = भाजप
4 ब = भाजपा
प्रभाग ५ अ = भाजपा
5 ब = भाजप
प्रभाग 6 अ = भाजप
6 ब = स्वतंत्र
प्रभाग 7 अ = भाजप
7 ब = भाजप
प्रभाग 8 अ = भाजप
8 ब= भाजप
प्राभाग 9 अ = भाजप 
9 ब = शिवसेना
प्रभाग 10 अ = भाजपा
10 ब = भाजप
नगरपंचायत बेसा पिपळा
प्रभाग क्रमांक 1- मुकेश माणिकराव काळे भाजपा
प्रभाग क्रमांक 2- सुके कल्पना मनोज भाजपा
प्रभाग क्रमांक 3- हितेशकुमार भजणे शिवसेना(शिंदे गट)
प्रभाग क्रमांक 4- किरण रामभाऊ बोढारे भाजपा
प्रभाग क्रमांक 5- नरेश भोयर भाजपा
प्रभाग क्रमांक 6- सौ. वैशाली किशोर वानखेडे भाजपा
प्रभाग क्रमांक 7- वैशाली प्रकाश भोयर भाजपा
प्रभाग क्रमांक 8- अविनाश उदावंत भाजपा
प्रभाग क्रमांक 9- शालिनी कंगाली भाजपा
प्रभाग क्रमांक 10- वैशाली अनिल ढोणे भाजपा
प्रभाग क्रमांक 11- विद्या संजय भोयर भाजपा
प्रभाग क्रमांक 12- शीतल कडबे भाजपा
प्रभाग क्रमांक 13- गंगा किसना गोल्हार भाजपा
प्रभाग क्रमांक 14- सुनील माणिकराव सोनटक्के भाजपा
प्रभाग क्रमांक 15- नारायण चिंचोणे भाजपा
प्रभाग क्रमांक 16- जितेंद्र चांदुरकर भाजपा
प्रभाग क्रमांक 17- मनीषा राजेंद्र राजूरकर भाजपा
नगराध्यक्षा - कीर्ती धनराज बडोले भाजपा ( 6432मतांनी विजयी)
गोंदिया..
1. गोंदिया नगरपरिषद मध्ये काँग्रेसचे सचिन शेंडे आघाडीवर 2. तिरोडा नगरपरिषदेत भाजपाचे अशोक असाटी विजयी
3. सालेकसा नगरपंचायतीमध्ये काँग्रेसचे विजय फुंडे विजयी
4. गोरेगाव नगरपंचायतीत काँग्रेसचे तेजराम बिसेन विजयी.
गोंदिया नगरपरिषद निवडणूक 2025
बीजेपी 17
काँग्रेस 15
एनसीपी 5
बीएसपी 2
शिवसेना (युटीबी) 2
अपक्ष 3
नगराध्यक्षपदी काँग्रेसचे सचिन शेंडे विजयी
गोंदिया जिल्ह्यातील 2 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतीचे अंतिम निकाल...
गोंदिया नगरपरिषद निवडणूक 2025
जागा : 44+1
बीजेपी 17
काँग्रेस 15
एनसीपी 5
बीएसपी 2
शिवसेना (युटीबी) 2
अपक्ष 3
नगराध्यक्षपदी काँग्रेसचे सचिन शेंडे विजयी
-------------
तिरोडा नगरपरिषद निवडणूक : 2025
जागा : 20+1
एनसीपी 12
बीजेपी 6
काँग्रेस 1
शिवसेना (युटीबी) 1
नगराध्यक्षपदी भाजपचे अशोक असाटी विजयी
-------------------
सालेकसा नगरपंचायत निवडणूक 2025
जागा 17+1
काँग्रेस 10
बीजेपी 6
शिवसेना 1
नगराध्यक्षपदी काँग्रेसचे विजय फुंडे विजयी
------------
गोरेगाव नगरपंचायत निवडणूक 2025
जागा 17+1
काँग्रेस 10
बीजेपी 5
एनसीपी 2
नगराध्यक्षपदी काँग्रेसचे तेजराम बिसने विजयी
तुमसर नगरपरिषद चुनाव २०२५
नगराध्यक्ष :
सागर गभने (अपक्ष)
* नगरसेवक •
प्रभाग १ -
सुनिल डोंगरे राकां (अप)
वैशाली भवसागर (कांग्रेस)
प्रभाग २ -
तिलकगजभिए राकां(अप)
रेखा चकोले (भाजपा)
प्रभाग ३ -
शाहिन तुरक राकां (अप )
रौशनी भोंडेकर (भाजपा)
प्रभाग ४ -
यासिम छवारे राकां (अप )
वैशाली हिंगने (शिवसेना)
प्रभाग ५ -
बाल्या बिसने (भाजपा )
रौशनी तिबुड़े (भाजपा)
प्रभाग ६ -
अजय सिडाम राकां (अप )
अश्विनी थोटे राकां (अप)
प्रभाग ७ -
गुलराजमल राकां (अप )
सोनिया धुर्वे (अपक्ष)
प्रभाग ८ -
पंकज बालपांडे (भाजपा)
वर्षा लांजेवार राकां(अप)
प्रभाग ९ -
बाढ़ा कारेमोरे राकां (अप)
शितल पेठे (भाजपा)
प्रभाग १०-
नितिन धांडे (भाजपा)
शितल आथिलकर
राकां (अप)
नलिनी डिंकवार (कांग्रेस)
प्रभाग ११ -
सचिन गायधने (भाजपा)
स्मिता बोरकर (कांग्रेस)
प्रभाग १२ -
सचिन बोपचे (भाजपा )
स्वाति सेलोकर (भाजपा)
टोटल : २५
भाजपा: १०
राका(अप) : १०
कांग्रेस: ३
शिवसेना (शिं) : १
अपक्ष : १
चिखली नगरपालिकेच्या प्रभागनिहाय निकालानुसार विजयी नगरसेवक पुढीलप्रमाणे आहेत:
प्रभाग १ – चव्हाण सुषमा विलास भाजपा), डॉ. गावंडे मिनल निलेश (राष्ट्रवादी - अ. प.)
प्रभाग २ – डॉ. प्रकाश शिंगणे (राष्ट्रवादी श. प.), खेडेकर वैशाली कपिल (शिवसेना)
प्रभाग ३ – शिंगणे सुनिता प्रकाश (काँग्रेस), शेख रफीक कादर (भाजपा)
प्रभाग ४ – दिपक विश्वनाथ खरात (भाजपा), वहिदा बेगम मोहम्मद जकाउल्ला (काँग्रेस)
प्रभाग ५ – देव्हडे सीमा गोपाल (काँग्रेस), मोहम्मद इसरार अ. जब्बार (काँग्रेस)
प्रभाग ६ – खबुतरे अमोल सुरेश (भाजपा), शितल संतोष देशमुख (काँग्रेस)
प्रभाग ७ – संध्या आनंद बोंद्रे (काँग्रेस), खान उबेद अली शब्बीर अली (काँग्रेस)
प्रभाग ८ – बनसोडे प्रिया राम (भाजपा), सुहास रामकृष्ण शेटे (भाजपा)
प्रभाग ९ – ज्योतीताई भगवानराव वाळेकर (भाजपा), गुरुदत्त विनायक सुसर (भाजपा)
प्रभाग १० – शिनगारे रत्नदिप यशवंत (काँग्रेस), लहाने स्वाती अमोल (काँग्रेस)
प्रभाग ११ – सरस्वती पुरुषोत्तम वायाळ (काँग्रेस), दिपक बुलचंद वाधवाणी (भाजपा)
प्रभाग १२ – सुप्रिया प्रशांतकुमार भटकर (काँग्रेस), मो. आसीफ मो. शरीफ (काँग्रेस)
प्रभाग १३ – विष्णु येडूजी जोगदंडे (भाजप), देव्हडे विमल रामदास (भाजपा)
प्रभाग १४ – अश्विनी विश्वनाथ (बाळू) जाधव (भाजपा), मोहित धनंजय व्यवहारे (भाजपा)
देऊळगाव राजा नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माधुरी तुषार शिंपणे विजयी
खामगाव नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या भाजपाच्या अपर्णा फुंडकर 12000 मतांच्या आघाडीने विजयी
भाजपाने नगरसेवक पदाच्या 35 पैकी 29 जागा जिंकून निर्विवाद विजय मिळवला
जळगाव जामोद नगराध्यक्षपदी भाजपाचे दांडगे विजयी
अंजनगाव नगरपरिषद अविनाश गायगोले भाजपा उमेदवार विजयी
अचलपूरच्या भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रूपाली अभय माथने विक्रमी मताने विजयी
साकोली सेंदूरवाफा नगराध्यक्ष पदाच्या देवश्री मनीष कापगते भाजपा विजयी
बुलढाणा नगराध्यक्ष पदी शिवसेना शिंदे गटाच्या पूजा संजय गायकवाड 4780 मतांनी विजयी
मेहकर नगराध्यक्ष पद निवडणूक किशोर गारोळे उबाठा 1237 मतांनी विजयी
हेही वाचा: गडचिरोलीत हर्षल गेडाम व कोमल नैताम विजयी!
हेही वाचा: राज्यात अनेक ठिकाणचे चित्र स्पष्ट...वाचा विजयी उमेदवारांची नावे
हेही वाचा: पुणे जिल्ह्यात अजितदादांचा दबदबा; 17 पैकी 10 नगराध्यक्ष विजयी
देसाईगंज नगर परिषद निवडणूक विजयी उमेदवार*प्र. क्र.
1 अ) - विकास प्रधान (कॉंग्रेस)
प्र. क्र. 1 ब) - राधिका पत्रे (कॉंग्रेस)
प्र. क्र. 2 अ) - श्याम उइके (कॉंग्रेस)
प्र. क्र. 2 ब) - मंदा समर्थ (कॉंग्रेस)
प्र. क्र. 3 अ) - पल्लवी मेंढे (भाजपा)
प्र. क्र. 3 ब) - नरेश विट्ठलानी (भाजपा)
प्र. क्र. 4 अ) - पिन्कु बावणे (रांका)
प्र. क्र. 4 ब) - पर्वता बेदरे (भाजपा)
प्र. क्र. 5 अ) - राहुल सतवानी (भाजपा)
प्र. क्र. 5 ब) - भाविवा साधावानी (भाजपा)
प्र. क्र. 6 अ) - विलास लोखंडे (भाजपा)
प्र. क्र. 6 ब) - गुरमीतकौर चावला (कॉंग्रेस)
प्र. क्र. 7 अ) - आशा दहिवले (कॉंग्रेस)
प्र. क्र. 7 ब) - बाळू माडूलवार (भाजपा)
प्र. क्र. 8 अ) - सचिन खरकाटे (भाजपा)
प्र. क्र. 8 ब) - लता मुळे (भाजपा)
प्र. क्र. 9 अ) - फैमीदा पठाण (कॉंग्रेस )
प्र. क्र. 9 ब) - युनूस शेख (रांका)
प्र. क्र. 10 अ) - जोत्सना लुटे (भाजपा)
प्र. क्र. 10 ब) - भारती कुथे (भाजपा)
प्र. क्र. 10 क) चैतनदास विधाते (भाजपा)
एकूण
भाजपा - 12
कॉंग्रेस - 7
घडी - 2
आरमोरी नगर परिषद
भाजपा १५
काँग्रेस ४
शिवसेना शिंदे १
नगराध्यक्ष भाजप विजयी
वाशिम -नगर परिषद
प्रभाग -1--
अनिल ताजने (bjp)
अरुणा वाटणे (bjp)
प्रभाग -2
१)करुणा कल्ले (मशाल )
२)लोनसुने (bjp)
प्रभाग -3
१)पूजा खंडेलवाल(bjp)
२)राहुल तुपसांडे (bjp)
प्रभाग ४
१ सोनू ताई बढेल (मशाल)
२ कुणाल हेडा ( bjp)
प्रभाग ५
१ गजानन दहात्रे (मशाल)
२ अंजली ताई ठाकूर (BJP)
प्रभाग ६
१ श्रद्धा ताई इंगोले (मशाल)
२ पुरणमल बदलणी (मशाल)
प्रभाग ७
१ गोकुळाबाई इंगोले (मशाल)
२ नितेश राठी (BJP)
प्रभाग ८
१ मंदाकिनी ताई ढवळे (BJP)
२ सतिश वानखेडे गल्ला (BJP)
 
 
 
शेगाव नगर परिषद
१) प्रकाश एकनाथ शेगोकार विजयी (काँग्रेस )विजयी
प्रभाग क्रमांक १ ते १५ पर्यंत नगरसेवक पदाच विजयी उमेदवार*
प्रभाग १
अ. पूजा सचिन खानापुरे (भाजपा)
ब शिवाजी उमाकांत बुरुंगले (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस )
प्रभाग २ अ. वैशाली प्रमोद सूळ भाजप
ब. विनोद अशोक मसने (भाजप)
प्रभाग ३
अ. कांचन शैलेश डाबेराव(शिवसेना शिंदे)
ब. आकाश मोहन नावकर भाजप
प्रभाग ४
अ. सीमा प्रमोद कुमार ओवे
(वंचित)
ब. महेश हरी काळे (काँग्रेस पुरस्कृत)
प्रभाग ५
अ. पल्लवी मोहन बानोले (भाजपा)
ब. पवन भिकुलाल शर्मा (भाजपा)
प्रभाग ६
अ. लीना रविकांत पाटील (भाजपा)
ब. शरदसेठ शंकरलाल अग्रवाल (भाजपा)
प्रभाग ७
अ. प्रमोद बळीराम इंगळे ( काँग्रेस)
ब. शेख सना परवीन शेख राजीक (काँग्रेस)
प्रभाग ८ अ. सोनू उर्फ रमेश गुलाबराव मोहोड (भाजपा)
ब अलका संजय खानझोडे (भाजपा)
प्रभाग ९
अ. सुषमा राजेंद्र भिसे (भाजप)
ब आनंद कुमार रतनलाल अग्रवाल (काँग्रेस)
प्रभाग १०
अ. सौ मालती मंगेश ढगे भाजप
ब. अंकुश विजयराव देशमुख भाजप
प्रभाग ११
अ. रवींद्र हरिदास उमाळे काँग्रेस
ब. सुचिता संदीप काळे भाजप
प्रभाग १२
अ. शेख मुख्तार शेख बुडान Mim
ब. रेहाना बी मोहम्मद साजिद अमजद भाई Mim
प्रभाग १३
अ. शेख मदिना बी शेख जब्बार Mim
ब. मुहम्मद नदीम अब्दुल कादर (एआयएमआयएम)
प्रभाग १४
अ.सौ. मीनाक्षी संतोष घाटोळ भाजप
ब. आशिष दामोदर गणगणे उबाठा
प्रभाग १५
अ.सुषमा नितीन शेगोकार भाजप
ब. केसरबाई राजाराम घुले वंचित\
 
 
अकोट नगरपालिका : माया धुळे (भाजप)
हिवरखेड नगरपालिका- सुलभा दुतोंडे (भाजप)
फलटण नगरपालिका- समशेरसिंग निंबाळकर (भाजप)
चंदगड नगरपंचायत- सुनील कावनेकर (भाजप)
अनगर नगरपंचायत- प्राजक्ता पाटील (भाजप)
जामनेर नगरपरिषद- साधना महाजन (भाजप)
दोंडाईचा नगरपरिषद- नयनकुमार रावल (भाजप)
मेढा नगरपंचायत- रुपाली वारागडे (भाजप)
करमाळा नगरपरिषद- मोहिनी संजय सावंत (करमाळा शहर विकास आघाडी)
मलकापूर नगरपंचायत- रश्मी कोठावळे (जनसुराज्य शक्ती पक्ष)
हातकणंगले नगरपंचायत- अजितसिंह पाटील (शिवसेना शिंदे गट)
औसा नगरपरिषद- परवीन नवाबुद्दीन शेख (अजित पवार गट)
आटपाडी नगरपंचायत- यु.टी. जाधव (भाजप)
उरण नगरपरिषद- भावना घाणेकर (शरद पवार गट)
पन्हाळा नगरपरिषद- जयश्री पवार (जनसुराज्य शक्ती पक्ष)
तळेगाव नगरपरिषद- संतोष दाभाडे (भाजप)
मुखेड नगरपरिषद- बालाजी खतगावकर (शिंदे गट)
अलिबाग नगरपरिषद- अक्षया नाईक (शेकाप)
म्हसवड नगरपालिका- पूजा वीरकर (भाजप)
फुलंब्री नगरपंचायत- राजेंद्र ठोंबरे (ठाकरे गट)
गंगापूर नगरपंचायत- संजय जाधव (अजित पवार गट)
अंबाजोगाई नगरपरिषद- नंदकिशोर मुंदडा
कळमनुरी नगरपालिका- आश्लेषा चौधरी (शिंदे गट)
वाई नगरपरिषद- अनिल सावंत (भाजप)
जिंतूर नगरपरिषद- प्रताप देशमुख (भाजप)
पालघर नगरपरिषद- उत्तम घरत (शिंदे गट)
तासगाव नगरपरिषद- विजया पाटील (स्वाभिमानी विकास आघाडी)
जेजुरी नगरपरिषद निवडणूक- जयदीप बारभाई (अजित पवार गट)
उरूण ईश्वरपूर नगरपरिषद- आनंदराव मलगुंडे (शरद पवार गट)
इंदापूर नगरपरिषद- भरत शाह (अजित पवार गट)
मैंदर्गी नगरपरिषद- अंजली बाजारमठ (भाजप)
मालवण नगरपरिषद - ममता वराडकर (शिंदे गट)
 पाचगणी नगरपालिका- दिलीप बगाडे (अजित पवार गट पुरस्कृत)
सावंतवाडी नगरपरिषद- श्रद्धाराजे भोसले (भाजप)
कणकवली नगरपरिषद- संदेश पारकर (शहरविकास आघाडी)
गेवराई नगरपरिषद- गीता पवार (भाजप)
भोर नगरपालिका- रामंचद्र आवारे (अजित पवार गट)
गंगाखेड नगरपरिषद- उर्मिला केंद्रे (अजित पवार गट)
देवळाली प्रवरा नगरपालिका- सत्यजित कदम (भाजप)
अक्कलकोट नगरपरिषद- मिलन कल्याणशेट्टी (भाजप)
रोहा नगरपालिका- वनश्री समीर शेडगे (अजित पवार गट)
धामणगाव नगरपरिषद- डॉ. अर्चना रोठे (भाजप)
विटा नगरपरिषद- काजल संजय म्हेत्रे (शिंदे गट)
वडगांव मावळ नगरपंचायत- अबोली ढोरे,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
पेण नगरपालिका- प्रीतम पाटील (भाजप)
सासवड नगरपालिका- आनंदी जगताप (भाजप)
मंगळवेढा नगरपालिका- सुनंदा बबनराव आवताडे (भाजप)
तुळजापूर नगरपरिषद- पिंटू गांगणे (भाजप)
चिपळूण नगरपरिषद- उमेश सकपाळ (शिंदे गट)
खेड नगरपरिषद- माधवी बुटाला (शिवसेना)
राजापूर नगरपरिषद- हुस्नबानू खलिपे (काँग्रेस)
धर्माबाद नगरपंचायत- संगीता बोलमवार (मराठवाडा जनहित पार्टी)
बिलोली नगरपंचायत- संतोष कुलकर्णी (मराठवाडा जनहित पार्टी)
कुंडलवाडी नगरपंचायत- कोटलवार (भाजप)
डहाणू नगरपरिषद- राजेंद्र माच्छी (शिंदे गट)
फुलंब्री नगरपंचायत - राजेंद्र ठोंबरे (ठाकरे गट)
वैजापूर नगरपालिका- दिनेश परदेशी (भाजप)
पैठण नगरपालिका- विद्या कावसानकर (शिंदे गट)
सिल्लोड नगरपालिका- समीर सत्तार (शिंदे गट)
कन्नड नगरपंचायत- शेखर फरीन बेगम (काँग्रेस)
माथेरान नगरपालिका- चंद्रकांत चौधरी (शिंदे गट)
बुलढाणा नगरपरिषद- पूजा संजय गायकवाड (शिंदे गट)
चांदूर नगर परिषद- प्रियंका विश्वकर्मा (आपलं चांदूर पॅनेल)
खुलताबाद नगरपरिषद- अमेर पटेल (काँग्रेस)
महाबळेश्वर नगरपालिका- सुनील शिंदे (अजित पवार गट)
अंबरनाथ नगरपालिका- तेजश्री करंजुले (भाजप)
खोपोली नगरपालिका- कुलदीपक शेंडे (शिंदे गट)
राहुरी नगरपालिका- बाबासाहेब मोरे
कर्जत नगरपालिका- पुष्पा दगडे (अजित पवार गट)
अंबड नगरपालिका- देवयानी कुलकर्णी (भाजप)
तेल्हारा नगरपालिका- वैशाली पालीवाल (भाजप)
देसाईगंज नगरपालिका- लता सुंदरकर (भाजप)
मंगरुळपीर नगरपालिका- अशोक परळीकर (अजित पवार गट)
चाकण नगरपरिषद- मनीषा गोरे (शिंदे गट)
अकलूज नगरपालिका- रेश्मा आडगळे (शरद पवार गट)
मोहोळ नगरपरिषद- सिद्धी वस्त्रे (शिंदे गट)
निलंगा नगरपालिका- संजयराज हलगरकर (भाजप)
लोणावळा नगरपरिषद- राजेंद्र सोनावणे (अजित पवार गट)
दौंड नगरपरिषद- दुर्गादेवी जगदाळे (अजित पवार गट)
शिरुर नगरपरिषद- ऐश्वर्या पाचारणे (अजित पवार गट)
जेजुरी नगरपालिका- जयदीप बारभाई (अजित पवार गट)
आळंदी नगरपालिका- प्रशांत कुराडे (भाजप)
जुन्नर नगरपालिका- सुजाता काजळे (शिंदे गट)
राजगुरुनगर नगरपंचायत- मंगेश गुंडा (शिंदे गट)
वडगाव मावळ नगरपालिका- आबोली ढोरे (अजित पवार गट)
मंचर नगरपालिका- राजश्री गांजले (शिंदे गट)
माळेगाव नगरपालिका- सुयोग सातपुते (अजित पवार गट)
उरुळी फुरसुंगी नगरपालिका- संतोष सरोदे (अजित पवार गट)
रत्नागिरी नगरपरिषद- शिल्पा सुर्वे (शिंदे गट)
श्रीवर्धन नगरपालिका- अतुल चौगुले (ठाकरे गट)
लांजा नगरपंचायत- सावली कुरुप (शिंदे गट)
गुहागर नगरपंचायत- निता मालप (भाजप)
देवरुख नगरपंचायत- मृणाल शेटये (भाजप)
संगमनेर नगरपालिका- मैथिली तांबे (संगमनेर सेवा समिती)
कराड नगरपरिषद- राजेंद्रसिंह यादव (शिंदे गट)
गडचिरोली आरमोरी नगरपरिषद- नगराध्यक्षपदी भाजपचे रुपेश पुणेकर विजयी
देसाईगंज नगरपालिका- नगराध्यक्षपदी भाजपच्या लता सुंदरकर 741 मतांनी विजयी
दर्यापूर नगरपालिका - काँग्रेसच्या मंदा भारसाकळे विजयी
मोर्शी नगरपालिका - प्रतीक्षा गुल्हाने, शिवसेना शिंदे गट विजयी
नांदगाव खंडेश्वर नगरपालिका - प्राप्ती मारोडकर, शिवसेना ठाकरे गट विजयी
चिखलदरा नगरपालिका - काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर विजयी
धारणी नगरपालिका - भाजपचे सुनील चौथमल विजयी
वरूड नगरपालिका - भाजपचे ईश्वर सलामे विजयी
शेंदूरजना घाट नगरपालिका - भाजपच्या सुवर्णा वरखेडे विजयी
चांदूर बाजार नगरपालिका - बच्चू कडू यांच्या प्रहारच्या मनीषा नांगलिया विजयी
अकोट नगरपालिका : माया धुळे (भाजप)
हिवरखेड नगरपालिका- सुलभा दुतोंडे (भाजप)
बाळापूर नगरपालिका- डॉ. आफरीन (काँग्रेस)
बार्शीटाकळी नगरपंचायत- अख्तरा खातून (वंचित बहुजन आघाडी)
फलटण नगरपालिका- समशेरसिंग निंबाळकर (भाजप)
पाचगणी नगरपालिका- दिलीप बगाडे (अजित पवार गट)
बारामती नगरपालिका- सचिन सातव (अजित पवार गट)
मंचर नगरपालिका- राजश्री गांजळे (शिंदे गट)
अहमदपूर नगरपरिषद निवडणूक- स्वप्निल व्होते (भाजप)
बदलापूर नगरपरिषद- रुचिता घोरपडे (भाजप)
 
 
 
धारणी नगरपंचायत – अमरावती जिल्हा
प्रभाग 1 : रूपा गणेश उईके – अपक्ष – विजयी
प्रभाग 2 : सुनंदा भीलावेकर – भाजप – विजयी
प्रभाग 3 : प्रतिक मालवीय – भाजप – विजयी
प्रभाग 4 : अनिता पाखरे – काँग्रेस – विजयी
नगराध्यक्ष : सुनील चौथमल – भाजप – 673 मतांनी विजयी
 
 
वर्धा नगरपालिका – वर्धा जिल्हा
प्रभाग 1 : मिसाळ – भाजप, पेठे – भाजप
प्रभाग 2 : उईके – भाजप, शेख – काँग्रेस
प्रभाग 3 : होले – भाजप, त्रिवेदी – भाजप
एकूण : भाजप 5, काँग्रेस 1
 
 
सिंदीरेल्वे
प्रभाग क्र.१ सुधाकर वल्के भाजपा
जयश्री मडावी भाजपा
प्रभाग २
चेतना बडवाईक भाजपा
शरद तळवेकर भाजपा
प्रभाग ३
प्रवीण मडावी भाजपा
राजश्री बोरीकर भाजपा
प्रभाग ४
सूरज कोपरकर काँग्रेस
ममता बोंगाडे अपक्ष
प्रभाग ५
अजय रामदास कलोडे काँग्रेस
दुर्गा बेलखोडे काँग्रेस
प्रभाग ६
तुषार हिंगणेकर
जोत्सना तडस
प्रभाग ७
जगदीश बोरकर शरद पवार गटा
ऐश्वर्या गवळी भाजपा
प्रभाग ८
आशीष देवतळे शरद पवार गटा
योगीता जांबूतकर भाजपा
प्रभाग ९
घनश्याम मेंढे भाजपा
पुष्पा प्रकाश सिरसे
प्रभाग १० अकील शेख भाजपा
इंदुताई कस्तुरे भाजपा
 
देऊळगाव राजा नगरपरिषद
माधुरी शिंपले अजित पवार गट राष्ट्रवादी व भाजपा युतीच्या उमेदवार
 
वरुड नगरपरिषद – अमरावती जिल्हा
प्रभाग 1 अ : छाया दुर्ग – भाजप
प्रभाग 1 ब : मुन्ना तिवारी – प्रहार
प्रभाग 2 अ : कविता उपरकर – भाजप
प्रभाग 2 ब : विनय खासबागे – भाजप
प्रभाग 3 अ : पुष्पा पवार – भाजप
प्रभाग 3 ब : संदीप देवते – भाजप
प्रभाग 4 अ : निलेश दुर्गे – भाजप
प्रभाग 4 ब : ज्योती शेगेकर – भाजप
 
 
आरमोरी नगरपरिषद – गडचिरोली जिल्हा
प्रभाग 1 अ : कृणालीनी नितीन निमगडे – भाजप
प्रभाग 1 ब : राहुल मनोहर तितीरमारे – भाजप
प्रभाग 2 अ : प्रिया अनिल साखरकर – भाजप
प्रभाग 2 ब : भारत शामराम बावणथळे – भाजप
प्रभाग 3 : ओमिता मडावी – भाजप, शुभम निंबेकार – भाजप
प्रभाग 4 : मीनाक्षी देविकार – भाजप, प्रकाश पंधरे – भाजप
प्रभाग 6 : रमेश चौधरी काँग्रेस
 
 
चिखलदरा नगरपरिषद – अमरावती जिल्हा
नगराध्यक्ष : शेख अब्दुल – काँग्रेस – विजयी
धामणगाव नगरपरिषद – अमरावती जिल्हा
भाजपचे 9 प्रभागातील 18 उमेदवार विजयी
नगराध्यक्ष : अर्चना रोठे-अडसड – भाजप – 1500 मतांनी विजयी
 
 
सिंदखेड राजा नगरपरिषद – बुलढाणा जिल्हा 
सौरभ विजय तायडे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – विजयी
 
 
गोंदिया नगरपरिषद 
प्रभाग 1 : अमर रंगारी – काँग्रेस, ज्योती फुंडे – काँग्रेस
प्रभाग 2 : नीति विनोद रॉय – राष्ट्रवादी, चंद्रकुमार चुटे – काँग्रेस
प्रभाग 3 : संगीता देशमुख – भाजप, कैलास यादव – भाजप
प्रभाग 4 : मैथुला बिसेन – भाजप, राज शुक्ला – राष्ट्रवादी
प्रभाग 5 : शिशिर बिसेन – भाजप, सीमा अग्रवाल – भाजप
प्रभाग 6 : अजय यादव – भाजप, सरिता कुलकर्णी – भाजप
 
 
नागभीड नगरपरिषद – चंद्रपूर जिल्हा
नगरसेवक : काँग्रेस 13, भाजप 6, अपक्ष 1
नगराध्यक्ष : स्मिता प्रफुल्ल खापर्डे – काँग्रेस
 
 
अमरावती
नगराध्यक्ष : प्रतीक्षा रवींद्र गुल्हाने – शिवसेना (शिंदे गट) – विजयी
चांदूर रेल्वे नगरपरिषद – अमरावती जिल्हा  
नगराध्यक्ष : प्रियंका विश्वकर्मा – अपक्ष – विजयी
 
 
दर्यापूर नगरपरिषद
मंदाकिनी भारसाखळे काँग्रेस
 
 
 
वाशीम जिल्हा
रिसोड नगरपरिषद अध्यक्ष : भगवानदादा क्षीरसागर – भाजप – विजयी
मंगरुळनाथ नगरपरिषद अध्यक्ष : अशोक परळीकर – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – विजयी
मालेगाव नगर पंचायत :अमोल खुरसडे शिवसेना शिंदे गट
 
........
निकालानुसार अनेक ठिकाणी भाजपने आपले वर्चस्व राखले असून शिवसेना शिंदे गटालाही काही ठिकाणी यश मिळाले मिळाले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही आपले स्थान अबाधित ठेवले आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाने मलकापूर आणि पन्हाळा येथे नगराध्यक्षपद जिंकले असून करमाळ्यात स्थानिक शहर विकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. तासगावमध्ये स्वाभिमानी विकास आघाडीने बाजी मारली, तर अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष झाला आहे. फुलंब्रीमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराने विजय मिळवला असून कणकवलीत शहरविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला आहे. एकूणच या निकालांमधून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुपक्षीय राजकारणाचे चित्र स्पष्ट झाले असून काही ठिकाणी सत्ताधारी पक्षांना धक्का बसला आहे, तर काही ठिकाणी नव्या आणि स्थानिक आघाड्यांना संधी मिळाली आहे. आगामी काळात या नगराध्यक्षांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील राजकारणाची दिशा ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
Powered By Sangraha 9.0