सरल मोरेश्वर घाटे यांचे निधन
22 Dec 2025 12:50:46
नागपूर,
Saral Moreshwar Ghate
आज २२ डिसेंबर रोजी सकाळी ८:१० मिनिटांनी सरल (माधुरी) मोरेश्वर घाटे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळा मुळे देवाज्ञा झाली. त्यांचे अंत्यसंस्कार सहकारनगर घाटावर करण्यात आले.
Powered By
Sangraha 9.0