नागपूर,
Vaman Bhishikar सरस्वती नगर येथील रहिवासी सुधाकर भिशीकर यांचे वडील, वामनराव नथूजी भिशीकर यांचे निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८० वर्षे होते.त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी तसेच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.