संताजी जयंती व नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार सोहळा

28 Dec 2025 19:09:56
नागपूर ,
Vidarbha Teli Samaj Federationविदर्भ तेली समाज महासंघ व शंभूक, संताजी, डॉ. मेघनाथ शाह प्रबोधन मंच यांच्या संयुक्त विद्यमाने संत संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती, तेली समाजातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष व समाजातील मान्यवरांचा सत्कार सोहळा हॅरिसन सभागृह, वाठोडा येथे उत्साहात पार पडला.
 


Vidarbha Teli Samaj Federation hatvar 
 
 
 
कार्यक्रमाची सुरुवात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी प्रा. डॉ. नामदेव हटवार लिखित ‘तेली जातीची उत्पत्ती, इतिहास व समाजरत्ने’ या पुस्तकाचे विमोचन झाले.Vidarbha Teli Samaj Federationउपस्थित मान्यवरांनी समाज प्रबोधनपर मार्गदर्शन केले.नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सन्माननीय व्यक्तींचा शाल, स्मृतिचिन्ह व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास महासंघाचे पदाधिकारी, समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: डॉ. नामदेव हटवार,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0