लंडन,
husband-rape-in-britain ब्रिटनमध्ये ४८ वर्षीय जोन यंगने १३ वर्षे भोगलेल्या अमानुष छळातून बाहेर पडत धाडसी पाऊल उचलले आहे. तिच्या पतीने, ज्याच्यासोबत तिने आयुष्य जगण्याचे ठरवले होत्र, त्याने तिला वर्षानुवर्षे त्रास दिला. त्याने तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला, तिला ड्रग्ज दिले, छळ केला आणि जेव्हा स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही, तेव्हा त्याने मित्रांनाही यात सामील केले.
जोन यंगने आता आपली ओळख सार्वजनिक केली आणि तिच्यावर झालेल्या अमानुष त्रासाचा पर्दाफाश केला. तिने तिला त्रास देणाऱ्या पुरुषांबाबत पोलिसांना माहिती दिली. जोन यंगने बिझनेस कन्सल्टंट फिलिप यंगशी लग्न केले होते. त्यांना तीन मुले आहेत आणि २००५ मध्ये त्यांनी एकत्र मॅनेजमेंट कन्सल्टन्सी सुरू केली. husband-rape-in-britain मात्र हळूहळू फिलिपने आपली क्रूर बाजू दाखवली आणि १३ वर्षे तो जोनवर लैंगिक अत्याचार करत राहिला. त्याने तिला ड्रग्ज दिले, बलात्कार केला आणि आपल्या मित्रांनाही यात सामील करून घेतले. त्याचबरोबर या अमानुष कृत्यांचे फोटोही शेअर केले गेले.
एव्हॉन नदीत मृतदेह शोधण्याचे काम करताना पोलिसांना अंदाजे १० तास लागणार होते. यावेळी जोन आणि आणखी एका व्यक्तीने धाडस दाखवत नदीत उडी मारली आणि बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना मदत केली. husband-rape-in-britain या धाडसी कारवाईसाठी तिला विशेष पदकाने सन्मानित केले गेले असून तिचे कौतुक मोठ्या प्रमाणात होत आहे. ब्रिटनमध्ये तिला "नायक" म्हणून गौरवले गेले आहे.