११ तास १३ कलाकार २०० किलोतून भव्य रांगोळी

31 Dec 2025 10:13:00
वर्धा,
wardha the new years celebration वर्धेतील साई बाबा मंदिरात इंग्रजी नव वर्षाच्या स्वागताला साई मंदिर आणि रमण आर्ट्सच्या वतीने भव्य रांगोळी साकारल्या जाते. यावर्षी अन्न वाचवा असा संदेश देणारी अन्नपूर्ण मातेची भव्य रांगोळी साकरण्यात आली आहे. २०० किलो रांगोळीतून 25 "× 25" आकाराची रांगोळी 13 कलाकारांच्या परिश्रमानंतर 11 तासांमध्ये ही रांगोळी पूर्ण झाली.
 
 

rangoli 
 
 
 
वृषाली हिवसे. यांच्या नेतृत्वात
गौरव डेहणकर, अक्षय सोमनकर, अमोल हिवसे
चित्रा चवरे, शुभांगी पोहाणे
आचल पुणेवार, प्रज्वल हिवरे
सारिका काळे, चंद्रकांत सहारे
लोकेश भुरसे, अमोल चवरे
दिनेश राऊत यांनी परिश्रम घेतले.wardha the new years celebration विशेष म्हणजे रांगोळीचा अर्थ स्पष्ट करणारी अन्नपूर्णा आणि भगवान शकराची कथा ही बाजूला लिहिली आहे. जास्तीस्त जास्त लोकांनी साई दर्शनचा लाभ घेऊन रांगोळी कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन साई मंदिरचे सचिव सुभाष राठी यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0