नागपूर,
late Kishorbhau Wankhede स्वर्गीय किशोरभाऊ वानखेडे यांच्या जयंतीनिमित्त ‘हॅपी स्ट्रीट’ या सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम बुटीबोरी, नागपूर येथे उत्साहात पार पडला.
या उपक्रमात विविध क्षेत्रांतील कलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. अजय चौधरी यांनी अक्षरांच्या माध्यमातून गणपतीचे सजीव चित्रण सादर केले.late Kishorbhau Wankhede तसेच लाइव्ह गायन कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विविध शो आणि उपक्रम राबविण्यात आले.दरवर्षी स्व. किशोरभाऊ वानखेडे यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमामुळे कला, संस्कृती आणि सामाजिक सलोख्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
सौजन्य:अजय चौधरी,संपर्क मित्र