जनावर अवैध वाहतूक करणाऱ्या जनावरांच्या 23 लाख 60 हजाराचा माल जप्त

05 Dec 2025 19:27:01
साकोली
illegal cattle transport आज रोजी सकाळी 6.00 वाजता सुमारास पो.स्टे. साकोली अंतर्गत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मौजा विहीरगाव येथे नाकाबंदी करून अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या ट्रक ट्रॅक क्रमांक MH 40 CT 0440 मध्ये 34 गोवंश एकूण किंमत 23,60,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन, फरार आरोपी चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली श्री. शिवम विसापूरे साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री महादेव आचरेकर, यांचे मार्गदर्शन पोलीस हवालदार अनिफ राऊत, पोलीस कॉन्स्टेबल महेश नैताम, डूलिराम खंडाईत, धनविजय गणवीर, नरेंद्र झलके यांनी केली
 

illegal cattle transport 
Powered By Sangraha 9.0