दीर्घकालीन आजारामध्ये कुटुंबीयांची भूमिका

05 Dec 2025 18:01:29
नागपूर,
chronic illness माईंड पार्क फाउंडेशनच्या वतीने “दीर्घकालीन आजारामध्ये कुटुंबीयांची भूमिका” या विषयावर एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम ८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ८६, माधव नगर, नागपूर येथे होणार आहे.

family
 
कार्यक्रमाचे मार्गदर्शन वर्षा वेलणकर आणि शेखर वेलणकर यांच्या नेतृत्वाखाली सोबती सेवा संस्था, पुणे द्वारे केले जाणार आहे. आयोजकांनी नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या उपयुक्त कार्यक्रमाचा लाभ घेण्याची विनंती केली आहे.
 
सौजन्य: अभय चोरघडे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0