- मेक इन इंडिया अंतर्गतयोजना करणार सुरू
नवी दिल्ली,
global hub for toy manufacturing देशात खेळणी निर्मितीसाठी मेक इंडिया अंतर्गत एक योजना सुरू केली जाईल. या योजनेतंर्गत अद्वितीय खेळणी बनवली जातील, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. खेळणी उत्पादन क्षेत्रात चीनच्या वाढत्या वर्चस्वाबद्दल सरकारने आधीच चिंता व्यक्त केली होती. अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन् यांनी जाहीर केले की, देशात खेळणी निर्मितीसाठी मेक इन इंडिया अंतर्गत एक लवकरच सुरू केली जाईल. याअंतर्गत खेळणी उत्पादन क्षेत्राचा विकास करण्यासाठी आर्थिक मदत केली.
global hub for toy manufacturing जाणार आहे. देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी दर्जेदार खेळणी उपलब्ध व्हावी हा उद्देश आहे. नावीण्यपूर्ण खेळणी तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणार्या उद्योगांनी सरकार मदत करेल. या क्षेत्रात विदेशातून मोठी गुंतवणूक आणण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. खेळणी निर्मितीसाठी स्थापना करणार्या एमएसएमई आणि मोठ्या उद्योगांना सर्व प्रकारची मदत केली जाईल. आगामी पाच वर्षांत भारताला निर्मितीचे जागतिक केंद्र बनविण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.