तभा वृत्तसेवा
पुसद,
Kusum Vasant Raje : वाशीम तालुक्यातील वारा येथील राजे घराण्यातील 91 वर्षीय कुसुम वसंत राजे यांचे शनिवार, 15 मार्च रोजी पुसद मुक्कामी निधन झाले. त्या 91 वर्षांच्या होत्या.
त्यांच्या इच्छेनुसार रविवार, 16 मार्च रोजी त्यांचे मरणोत्तर देहदान यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयास करण्यात आले. राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्या कुसुम राजे येथील टायपिंग इन्स्टिट्युटचे हृषीकेश जोशी यांच्या सासूबाई होत्या. त्यांच्यामागे मुलगी माधुरी जोशी आणि मोठा परिवार आहे.