नवी दिल्ली,
Delhi-sex racket राजधानीतील पहाडगंज भागात एका माेठ्या सेक्स रॅकेटचा भांडााेड झाला आहे. शारदानंद मार्ग पाेलिस स्टेशन आणि हिंमतगड सेंट्रल डिस्ट्रीक्ट साेबत पहाडगंज पाेलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत, विदेशी पर्यटकांसाेबत 23 मुलींची सुटका करण्यात आली असून, 7 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 3 अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे.
(सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर सुटका केलेल्या युवतींनी अशी लपविली स्वतःची ओळख)
Delhi-sex racket या घटनाक्रमात 7 माेबाईल आणि 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पाेलिस अधिकाèयांना त्या भागात सेक्स रॅकेट सुरू असल्याची गाेपनीय माहिती मिळाली हाेती. यामध्ये स्थानिक मुलींसह पश्चिम बंगाल आणि नेपाळमधून आलेल्या मुलींना पहाडगंजच्या एका घरात ठेवण्यात आले हाेते. गरजेप्रमाणे त्यांना वेश्याव्यवसायासाठी विविध हाॅटेल्समध्ये पाठविण्यात येत हाेते.
Delhi-sex racket याआधी, दिल्ली पाेलिसांनी आनंद विहार भागात स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडााेड केला हाेता. त्या प्रकरणात 8 महिलांसह 14 जणांना नटक करण्यात आली हाेती. या प्रकरणात पाेलिसांनी नकली ग्राहकाला पाठवून मिळालेल्या माहितीची शहानिशा केली. दिल्लीत लागाेपाठ अशा सेक्स रॅकेटच्या घटना उघडकीस येत असून, त्यांचे परस्परांशी तार जुळलेले असल्याची शक्यता पाेलिस व्यक्त करीत आहेत.