नागपूर,
Pandit Bacharaj Vyas Vidyalaya पंडित बच्छाराज व्यास विद्यालय इंग्रजी माध्यम चा वर्ग ८ वी चा विद्यार्थी अंश वाईनदेशकर याने आंतरराष्ट्रीय सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावलाआहे.बक्षिस स्वरूपात त्याला सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र मिळाले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक अनिरुद्ध टेंभेकर यांनी त्याचे अभिनंदन केले. Pandit Bacharaj Vyas Vidyalaya भविष्यात असेच यश प्राप्त होऊन यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सौजन्य: रोहिणी जोशी, संपर्क मित्र