डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन

10 Apr 2025 14:37:10
नागपूर,
Dr.Punjabrao Deshmukh स्वतंत्र भारताचे पाहिले कृषि मंत्री, शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुण्यतिथि प्रसंगी महाराजबाग येथील कृषी विद्यालय परिसरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आदरांजली अर्पित करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर मंडळींनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व आपले विचार मांडले.
 
 

panjab  
 
 
 याप्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा नागपूर शहर अध्यक्ष व माजी सभापती सुनील हिरनवार, माजी नगरसेवक किशोर जिचकार, परमेश्वर राउत,सुरेश जिचकार,Dr.Punjabrao Deshmukh सुरेश कोंगे, विनोद राउत, मनोहर शास्त्री , ज्ञानेश्वर ठाकरे, एकनाथ काळमेघ, डॉ. प्रशांत पराते,केशव शास्त्री, विनोद इंगोले आदि मान्यवर उपस्थित होते.
सौजन्य : अंशुल जिचकार, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0