नागपूर,
Manish Nagar Nagpur भारतीय जनता पार्टी,उत्तर भारतीय मोर्चा नागपूर महानगर, तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अजित बेकरीच्या बाजूला मनीष नगर येथे, महाप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले. प्रभू श्रीराम व श्री हनुमंताचे पूजन करून आरती करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजक भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे शहर अध्यक्ष संजय सिन्हा, सोबत राजेश रावत,मनोज दुबे, महेश सोनी, गौरव मिश्रा, यांनी प्रसाद वितरण केले. Manish Nagar Nagpur दरवर्षीप्रमाणे आसावरी कोठीवानयांना कार्यक्रमात सहभागी करून दुपट्टा घालून सन्मानित करण्यात आले.
सौजन्य:आसावरी कोठीवान,संपर्क मित्र