डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

14 Apr 2025 16:00:08
नागपूर,
Ambedkar Jayanti 2025 आज जेष्ठ नागरिक विरंगुळा केन्द्र, हनुमान नगर, नागपूर यांचे मार्फत डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यास कार्यक्रम आयोजित करण्यात आला सर्वप्रथम श्याम पातूरकर यांना या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान देऊन त्यांचे द्वारा माल्यार्पण व द्विप प्रज्वलन करण्यात आले.
 
 Ambedkar Jayanti 2025
 
त्यानंतर डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे जिवणावर व महान कार्याबद्दल रामदास ठवकर, शंकर चौधरी, उल्हास शिंदे, सचिव अविनाश तेलंग, हेमंत शिंगोडे, आशा शिंगोडे, राजा अंबारे इ. मान्यवरांनी विस्तृत माहीती दीली.सौ आशाताई शिंगोडे यांनी प्रार्थना व बुद्ध वंदना देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन दिले. अध्यक्षीय संबोधना नंतर राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमांची सांगता झाली. Ambedkar Jayanti 2025 अध्यक्षीय संबोधनानंतर सभा समाप्त झाली. शंकर चौधरी द्वारा कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वाचे आभार मानले सचिवा द्वारा अल्पोपाहार देण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विनोद व्यवहारे, प्रकाश मिरकुटे, राजाभाऊ अंबारे, मोहन झरकर यांनी पार पाडले.
सौजन्य: विनोद व्यवहारे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0