Deendayal Nagar Nagpur दिनदयाल नगर पांडुरंगेश्वर शिवमंदिराला मंगळवार १ ५ एफ्रिल ला एक वर्ष पूर्ण झाले. प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. श्री महादेवाच्या कृपेने आणि सर्वांच्या कार्याने दिनदयाल नगरला भव्य मंदिर उभारण्यात आलं. त्या निमित्याने मंदिरात काही धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. होते
सकाळी १० वाजता रुद्राभिषेक करण्यात आला होता.Deendayal Nagar Nagpur दिवसभर विविध कार्क्रम सुरु होते. सायंकाळी सहा वाजता आरती करण्यात आली, नंतर ७ वाजता वैशाली देशमुख यांनी "स्वरगंन्ध" भजन संध्या सादर केली.
सौजन्य कल्पना वाराणशीवार,संपर्क मित्र