सामूहिक श्री रामरक्षा पठण उत्साहात

    दिनांक :03-Apr-2025
Total Views |
नागपूर,
Abhyankar Nagar Nagpur अभ्यंकर नगरातील श्री हनुमान मंदिर  येथे चैत्र नवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या हळदीकुंकवाचा व सामूहिक श्री रामरक्षा पठणात भाविकांनी उत्साहात भाग घेतला. १३ वेळा रामरक्षा म्हणण्यात आली.
 
 

chor  
 
 
संध्याकाळी ७:३०वाजता नंदिनी कडूसकर यांच्या Abhyankar Nagar Nagpurजन्मोत्सवाच्या किर्तनाचा आनंद भाविकानीं घेतला .रोजच्या कार्यक्रमात भाविकांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहावे.असे आवाहन  हनुमान मंदिर सेवा समितीतर्फे.करण्यात आले आहे . .
सौजन्य:अभय चोरघडे,संपर्क मित्र