पांडे लेआउट येथे श्रीराम जन्मोत्सव

    दिनांक :04-Apr-2025
Total Views |
नागपूर,
Pandey Layout Khamla पांडे लेआउट खामला,येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी नवरात्रात निरनिराळे कार्यक्रम सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
 
 
 
dipti
 
 
 
 बुधवार दिनांक २ एप्रिल रोजी शंकर नगर महिला मंडळ तर्फे गाथा अहल्याची हा कार्यक्रम सादर करण्यात आला कार्यक्रम अतिशय सुंदर झाला.Pandey Layout Khamla .यातील कलाकार होते,गायिका आदिती देशमुख , इरावती शास्त्री, गौरी बेलन ,शिल्पा नंदनवार ,मधुरा देशपांडे, मंजिरी कुलकर्णी, संवादिनीवर फाल्गुनी कुर्जेकर. तबल्याची साथ तेजस शास्त्री यांनी केली. कार्यक्रम उत्तमरीत्या सादर करून कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली.
सौजन्य:दीप्ती पट्टलवार,संपर्क मित्र