आद्य पत्रकार देवर्षी नारद जयंती निमित्त अभिवादन

18 May 2025 21:51:59
बुलढाणा,
Devarshi Narad Jayanti आद्य पत्रकार देवर्षी नारद जयंती निमित्त अभिवादन पूजन कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचार प्रसार विभागाच्या वतीने बुलडाणा येथील गांधी प्राथमिक शाळेच्या प्रांगणात दि १८ मे रोजी सकाळी संपन्न झाला याप्रसंगी विभाग संघचालक चित्तरंजन राठी,नगर संघचालक,महेश पेंडके,संस्कृत भारतीचे विजयराव जोशी, तरुण भारत चे जिल्हा प्रतिनिधी नितीन शिरसाट, भारतीय मजदूर संघाचे प्रांत अध्यक्ष रविंद्र गणेशे,व नगरातील कार्यकर्ते उपस्थित होते. देवर्षी नारद मुनींचे पुष्प अर्पण करून पूजन अभिवदन केले.
 
 
Jayanti
 
यावेळी तालुका कार्यवाह अनंत उबाळे, तालुका सह कार्यवाह अमित कुळकर्णी नगर कार्यवाह ,रविंद्र जाधव, नगर सह कार्यवाह विवेक उबरहंडे, प्रचार प्रसार विभाग प्रमुख प्रशांत देशपांडे, Devarshi Narad Jayanti  रामभाऊ शिंदे, भास्करराव बाहेकर, प्रभाकर पत्की,संदिप तायडे,विशाल ढवळे,प्रवीण चिंचोळकर,अरुण देशपांडे,राजेश पाथरकर,अ‍ॅड. प्रदिप कविमंडन,शार्दूल सोनुने,विश्राम पवार,विजय वाघ,शैलेश कमानी,गोविंदराव सराफ,श्रेयस भांगे,वंश जोशी,अतुल राजनकर, ,डॉ मधुसूदन सावळे उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0