लाठी-काठीत नागपूर तिसरे

27 May 2025 15:20:20
नागपूर,
stick-and-stick competition दिल्ली येथे आयोजित दूसरी नेशनल इंदौर मार्शल आर्ट गेम्सचे आयोजन अग्रवाल भवन, बुद्ध विहार, न्यू दिल्लीत नुकतेच करण्यात आले. ज्यात लाठी-काठी या खेळाचा समावेश होता. नागपूरच्या २० खेळाडूंनी यात सहभाग घेऊन आपली प्रतिभा दाखवत शहराचे नाव चमकवले.
 

competition 
 
शहराला तिसर्‍या क्रमांकाचे मिळाले. खेळाडूंमध्ये पूर्वी यादव, चेतना उराडे, रोशनी लाकडे, वेदांत रामटेके, श्रेयल वारकर, धनश्री फाळके, गीता बेलखोडे,मिहिर पठाण, क्रिस्टी, प्रयाग शेंडे, तेजस माटे, मिहिर बोदेले, अहाना पठाण, सान्वी चमके, साची चिमोटे, सुहानी वाघमारे, आरोही देवांगण, stick-and-stick competition संविदा हेडाऊ यांचा समावेश होता. यावेळी पदाधिकारी संभाजी भोसले, डॉ.पीयूष अंबुलकर, विनोद डहारे, किरण सुनील ठाकरे, शशांक विश्वकर्मा, काजल राऊत यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
Powered By Sangraha 9.0