नागपूर
Ahilyadevi Temple Dhantoli धंतोली येथील अहिल्यादेवी मंदिरात विविध उपक्रम वेळोवेळी घेतले जातातजसे भाषण सत्संग.मुला-मुलींकरता कार्यशाळा तसेच बायकांकरता विविध उपक्रम राबविले जातात.सीता नवमी निमित्त ललिता सहस्त्रनामाचा पाठ पौरोहित्य वर्गाद्वारे करण्यात आला.
सौजन्य:डॉ. अचला तांबोळी,संपर्क मित्र