नागपूर ,
Major Hemant Jakate Public School यावर्षीच्या राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेत मेजर हेमंत जकाते इन्स्टियुट ऑफ सायन्स अँड कॉमर्स आणि मेजर हेमंत जकाते पब्लिक स्कुल, धामनाचा निकाल शंभर % लागला. यात जिवेश चांदेकर 92.67 टक्के गुण मिळवुन महाविद्यालयात प्रथम तर इशा मेंढे 91 टक्के गुण मिळवुन द्वितीय, अवनी मुन 90.83 टक्के गुण तृतीय स्वानंदी गंथाडे 90 टक्के गुण मिळवुन चतुर्थ कमांक पटकावला. महाविद्यालयातील मंगळवार दिनांक 06/05/2025 ला सत्कार करण्यात आला.
यावेळी मनिषा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मधुसूदन मुडे,Major Hemant Jakate Public School कार्यक्रमाच्या आयोजिका शाळेच्या मुख्याध्यापिका Major Hemant Jakate Public School . शिला मुडे उपप्राचार्या भारती मानकर पर्यवेक्षिका भावना निनावे उपस्थित होते.संचालन व आभार प्रदर्शन. पल्लवी लाडे यांनी केले.
सौजन्य:अशोक माटे,संपर्क मित्र