डॉ आंबेडकर महाविद्यालयाचे घवघवीत यश

08 May 2025 13:45:59
नागपूर ,
Dr. Ambedkar College Nagpur डॉ.आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेत मेरीटच्या यादीत झळकून घवघवीत यश मिळविले आहे. दरवर्षीप्रमाणे कला वाणिज्य विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
 
 
 

pr  
 
 
 
 इम्तियाज गुलाम खान याने ४७९ (७९.८३%), गुण मिळवून डोळस विद्यार्थ्यांनाही लाजवेल अशी कामगिरी केली आहे.विज्ञान शाखेत अमोल अनिल गोतमारे Dr. Ambedkar College Nagpur या विद्यार्थ्याने ६०० गुणांपैकी ५७१ (९५.१७%) गुण मिळविले आहे. मॉलीन गणेश राऊत ५६३ (९३.८३%), श्रेयान शत्रुघ्न चव्हारे ५५७ (९२.८३%), दिशा हरीश मंकानी ५५३ (९२.१७%), मिहीर रामदास वाघमारे ५४८ (९१.३३%), तर विज्ञान शाखेतील रुचिका समीर बाकरे या विद्यार्थिनीने ५८० (९६.६७%) वाणिज्य शाखेतून गुणवत्ता यादीत नागपूर शहरात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. चारुल मनीषा विटाळकर ५७७ (९६.१७%), खुशी मंगेश भाके ५७३ (९३.५०%), वचन अजयकुमार पटेल ५७१ ५७१ (९५.१७%), पार्थ महेंद्र निपाणे ५६७ (९४.५०%), दुशाला नरेंद्र सौंदरकर ५४२ (९०.३३%), आर्ष धनंजय गाडगे ५१६ (८६%), आशुतोष राजेश मोटघरे ५०४ (८४%), तर कला शाखेतून गुणवत्ता यादीत पहिला येण्याचा बहुमान अनुश्री अरविंद ढाले ५४८ (९१.३३%), द्वितीय क्रमांक वर गुणवत्ता यादीत झळकण्याचा बहुमान ओम रूपचंद डोंगरे ५२६ (८७.६७%), तर जन्मतःच दृष्टिहीन दृष्टिहीन असूनही परिस्थितीवर मात करून दिव्यांग विद्यार्थ्यांमधून गुणवत्ता यादीत प्रथम येण्याचा बहुमान
 
सौजन्य:प्रफुल ब्राह्ममे,संपर्क मित्र
 
 
 
Powered By Sangraha 9.0