नागपूर ,
Dr. Ambedkar College Nagpur डॉ.आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेत मेरीटच्या यादीत झळकून घवघवीत यश मिळविले आहे. दरवर्षीप्रमाणे कला वाणिज्य विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
इम्तियाज गुलाम खान याने ४७९ (७९.८३%), गुण मिळवून डोळस विद्यार्थ्यांनाही लाजवेल अशी कामगिरी केली आहे.विज्ञान शाखेत अमोल अनिल गोतमारे Dr. Ambedkar College Nagpur या विद्यार्थ्याने ६०० गुणांपैकी ५७१ (९५.१७%) गुण मिळविले आहे. मॉलीन गणेश राऊत ५६३ (९३.८३%), श्रेयान शत्रुघ्न चव्हारे ५५७ (९२.८३%), दिशा हरीश मंकानी ५५३ (९२.१७%), मिहीर रामदास वाघमारे ५४८ (९१.३३%), तर विज्ञान शाखेतील रुचिका समीर बाकरे या विद्यार्थिनीने ५८० (९६.६७%) वाणिज्य शाखेतून गुणवत्ता यादीत नागपूर शहरात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. चारुल मनीषा विटाळकर ५७७ (९६.१७%), खुशी मंगेश भाके ५७३ (९३.५०%), वचन अजयकुमार पटेल ५७१ ५७१ (९५.१७%), पार्थ महेंद्र निपाणे ५६७ (९४.५०%), दुशाला नरेंद्र सौंदरकर ५४२ (९०.३३%), आर्ष धनंजय गाडगे ५१६ (८६%), आशुतोष राजेश मोटघरे ५०४ (८४%), तर कला शाखेतून गुणवत्ता यादीत पहिला येण्याचा बहुमान अनुश्री अरविंद ढाले ५४८ (९१.३३%), द्वितीय क्रमांक वर गुणवत्ता यादीत झळकण्याचा बहुमान ओम रूपचंद डोंगरे ५२६ (८७.६७%), तर जन्मतःच दृष्टिहीन दृष्टिहीन असूनही परिस्थितीवर मात करून दिव्यांग विद्यार्थ्यांमधून गुणवत्ता यादीत प्रथम येण्याचा बहुमान
सौजन्य:प्रफुल ब्राह्ममे,संपर्क मित्र