नागपूर,
Prabhunagar Branch Nagpur राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रभूनगर शाखे तर्फे प्रज्ञा जोशीं यांच्या घरी बाल संस्कार वर्ग सुरू आहेत. त्यातीलच एक भाग म्हणून मातृशक्ती या विषयावर, मातृ शक्तीशी संवाद कार्यक्रम ठेवण्यात आला. त्यासाठी प्रमुख वक्ता म्हणून ॲड. निकिता शिरसाट लाभल्या. प्रमुख पाहुण्या म्हणून आसावरी कोठीवान उपस्थित होत्या.
संस्कार वर्गातील मुलांनी सुंदर देशभक्तीपर गीत सादर केलं.Prabhunagar Branch Nagpurप्रज्ञा जोशींनी कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला बाळगोपाळांबरोबर मातृशक्ती उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोनल पोकळे, प्रांजली जोशी यांनी सहकार्य केले.
सौजन्य:प्रज्ञा जोशी,संपर्क मित्र