शंकर नगर येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम

    दिनांक :12-Jun-2025
Total Views |
नागपूर,
Shankar Nagar Nagpur -शंकर नगर येथे रस्त्याचा व विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी नगरसेवक व एन आय टी सदस्य संजय बंगाले, यांच्या हस्ते करण्यात आले.
 
 
 

shankar 
 
 
 
या प्रसंगी प्रामुख्याने वाडेॅ अध्यक्ष,अरुण मोगरकर,धरमपेठ वाडेॅ अध्यक्ष,विलास मंडारे,उपाध्यक्ष पश्चिम मंडळ,अक्षय पाटील,वार्ड महामंत्री सुनील उईके, किरण ताम्हण,इन्शुरन्स अधिकारी,श्रीकांत देशपांडे चंद्रात्रे, श्रीनिवास पारखी, विकास वैद्य, पंप्पी वाजपेयी, चेतना व्यास व नागरिक उपस्थित होते,
सौजन्य :महेश मोळकर,संपर्क मित्र