पायी दिंडीचे झेंडा चौक महालतर्फे जोरदार स्वागत

17 Jun 2025 17:05:22
नागपूर,
Zenda Chowk Mahal "पायी दिंडी (आषाढी) वारी सोहळा आयोजित करण्यात आली होती. त्या पायी दिंडीचे झेंडा चौक महाल तर्फे जोरदार स्वागत करण्यात आले होते, वारकरी माऊलीना हार घालून व त्यांना प्रसाद व पाणी वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्याम तेलंग, संजय बांगडकर, आशिष भुते, नितीश दानी, किशोर चव्हाण, प्रदीप पौणीकर, विशाल ठाकूर, शक्ती पहिलवान, रवी महाकालकर, चंदू पेशकर, शंकर वानखेडे, दत्ताजी तारे, उमेश मालोकर,आनंद शेणवई, अतुल वानखेडे, राजू चांद्रयान, विवेक वानखेडे, प्रशांत काळबांडे, नरेश नागमोते, दानी, राजू फळवाले , भारती तेलंग, कविशा बिडकर, सरोज पेशकर, श्वेता तेलंग, दर्शना वानखेडे, स्मिता शिंदे, संजीवनी मल्हारे, अंकिता वानखेडे, वैशाली महाकालकर, सुनीता शहाणे, प्रेरणा महाकालकर, ज्योती देशपांडे, वैष्णवी हिरडे, नंदा महाकालकर व बरेच भक्तगण नागरिक उपस्थित होते.
 
 
 Zenda Chowk Mahal
 
सौजन्य: सरोज पेशकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0