नागपूर,
Hilyabai Holkar यंदाचे वर्ष हे त्रिशताब्दी वर्ष. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती या निमित्ताने हनुमान नगर सार्वजनिक वाचनालयात अहिल्याबाई होळकर ह्यांच्या प्रतिमेचे पूजन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी हनुमान नगर वाचनालयाच्या सदस्या व भारतीय शिक्षण मंडळाच्या सहकार्यवाहऋचा हळदे या उपस्थित होत्या. अहिल्याबाईंच्या आर्थिक व्यवस्थापन कौशल्यावर ऋचा ताई ह्यांनी प्रकाश टाकला. आजचे आर्थिक व्यवस्थापन कसे असावे हे आपल्याला अहिल्याबाई कडून शिकता येईल हे त्यांनी उपस्थितांना सांगितले. त्यांच्या कार्याची प्रेरणा आम्हा सगळ्यांना मिळो हिच प्रार्थना.
सौजन्य: संदीप तिजारे, संपर्क मित्र