चिंतामणी शाखेत पारंपरिक राखी उपक्रम

23 Jul 2025 12:48:20
नागपूर,
Chintamani Branch Trimurti Nagar रा.स्व.संघ लोकसमस्या संशोधन व लोककल्याण सेवा समिती, नागपूर द्वारा चालविण्यात येणाऱ्या संस्कार वर्गाच्या शिबिरात, दरवर्षीप्रमाणे यंदाही चिंतामणी शाखा, त्रिमूर्ती नगर येथे पारंपरिक राखी बनवण्याचा उपक्रम श्रीधर साई अपार्टमेंट येथे राबवण्यात आला.
nanoti 
 
 
 
संस्कार वर्गातील सर्व बालगोपाळांनी उत्साहाने विविध रंगी-रुपांच्या पारंपरिक राख्या तयार केल्या. या उपक्रमातून सर्जनशीलता, परंपरा, व स्वदेशी वस्तूंप्रती प्रेम रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला . Chintamani Branch Trimurti Nagar या शिबिराला पालकांचा देखील सहभाग होता. .
सौजन्य : वर्षा नानोटी, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0