नागपूर,
Jagurt Sakhi Group जागृत सखी समूहाने आयोजित केलेल्या स्वलिखित कथाकथन कार्यक्रमात अलका मोकाशी, डॉ. स्वाती मोहरीर, नीता खोत, डॉ. शुभांगी रोडे, राधिका राजंदेकर, सुषमा सोळंके, आरती पाहुणे, रेखा सोनारे, राधा खानझोडे, छाया सप्रे, समता पुरी व सविता पाठक यांनी सहभाग घेतला.
अलका मोकाशी यांनी सहभागी कलाकारांचा बक्षीस देऊन सन्मान केला.भाग्यश्री करजगावकर यांनी सुरेख सूत्रसंचालन केले.रश्मी वाघमारे, स्मिता वाईकर व संगीता मेलग यांची उपस्थिती लाभली. Jagurt Sakhi Groupकार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
सौजन्य:अलका मोकाशी,संपर्क मित्र