श्री महाकाल कावड ग्रुपचे कावड यात्रेचे भाजप तर्फे जल्लोषात स्वागत

    दिनांक :29-Jul-2025
Total Views |
बुलढाणा
Kavad Yatra बुलडाणा शहरामध्ये राजे छत्रपती श्री. संभाजी नगरच्यावतीने दरवर्षी मानाची कावड यात्रा महाकाल ग्रुपच्यावतीने काढण्यात येत असते यावर्षी श्री क्षेत्र ओंकारेश्वर ते बुलढाणा पर्यंत कावड यात्रा मोठ्या उत्साहामध्ये कावडधर्‍यांनी बुलढाणा शहरांमध्ये आणली कावड यात्रेची आगमन झाल्यानंतर जल्लोषमय वातावरणात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी सराफा लाईन जनता चौक येथे कावडचे तसेच भगवान महादेवाचे पूजन करण्यात आले. भाजपच्या वतीने मुन्ना बेंडवाल, अरविंद होंडे, सोहम झाल्टे, अनिल वर्मा, धिरज चंदन यासह भाविक भक्तांनी भव्य रागोंळी काढून स्वागत केले.
 
 
Kavad Yatra