बुलडाणा,
Shiv Mahapuran सदभावना सेवा समितीद्वरे दि. ४ ऑगस्ट ते १० ऑगस्ट पर्यंत श्री बाल संत दिपशरणजी महाराज यांचा श्री शिवमहापुराण कथा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वारकरी भवन सर्युलर रोड येथे दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत आयोजित केली आहे. समितीमध्ये राजेश देशलहरा, चंपालाल शर्मा, प्रकाशचंद्र पाठक, सुरेशचंद्र गट्टाणी, सिध्दार्थ शर्मा, तिलोकचंद चांडक, उमेश मुंदडा, विजय व्यवहारे, सुभाष दर्डा आहेत.

शिवमहापुराण कथेचा भव्य दिव्य स्वरूप लक्षात घेता श्री शिवमहापुराण कथा समिती गठीत केली असुन या समिती सोबत सर्व समाजातील सक्रिय महिलांची समितीचे गठन यावेळी करण्यात आली. Shiv Mahapuran यामध्ये सर्वश्री कुणाल गायकवाड, दिपक तुपकर, मधुकर गायके, अमित महाजन, बाळासाहेब गिन्हे, पुरणमल शर्मा, बबन परांजपे, रतन नैनानी, नितीन जयस्वाल, रविंद्र लध्दड, लाला माधवाणी, संजय कुळकर्णी, आशुतोष वाईकर, अनिल गाढे, मनमोहन शर्मा, ललीत चोपडा, जी.टी. कुळकर्णी, गोपाल चिरानिया, श्रीराम जोशी, रामनिवास यादव, अमित काळकर, सुयोग अन्वेकर यांचा सक्रीय समावेश आहे. याशिवाय सद्भावना सेवा समिती द्वारा आयोजित प्रत्येक कथेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तनमन धनाने विशेष सहयोग करणार्या मान्यवरांची विशेष सह्योग समितीचे गठन करण्यात आले आहे.
या समितीमध्ये प्रामुख्याने आ. संजय गायकवाड, आ. धीरज लिंगाडे, डॉ. सुकेश झंवर, माजी आ. राजेंद्र शिंगणे, माजी आ. विजयराज शिंदे, योगेंद्र गोडे, रविकांत तुपकर, जयश्री शेळके, Shiv Mahapuran शेवाळे मामा, जालींदर बुधवत, पंकज अग्रवाल, कमलेश कोठारी, विनोद केडीया, कैलाश भडेच, महेंद्र झंवर, रतनलाल वर्मा, अतुल लाहोटी, कमलेश चांडक, निलेश बाहेती, अरुण भुतडा, शिशुपाल कुमावत, कन्हैया बंग यांचा समावेश आहे. या कथेमध्ये आयोजित केलेल्या शोभायात्रा, रुद्राभिषेक, कथा प्रसंग, झाँकीया, संगीत व शिवकथेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी आवाहन केले आहे.