नागपूर,
Howrapeth Nagpur हावरापेठ महिला भजनी मंडळाने श्रावण महिन्यानिमित्त श्रीक्षेत्र शेगाव, शक्तीपीठ महालक्ष्मी मंदिर, ज्योतिर्लिंग आणि नागझिरा येथील गोमाजी महाराज समाधी येथे दर्शन व पूजन केले.
या भक्ती यात्रेत Howrapeth Nagpur मनिषा उईके, माधुरी मेहर, नलिनी काटे, सीमा बुटले, मंदा उईके, रंजना कडू, संगीता मोहरले यांनी सहभाग घेतला.
सौजन्य :रमेश मेहर,संपर्क मित्र