दारव्हा,
shri-ganesh-temple-darva : श्री नरकेसरी प्रकाशनच्या सुवर्णमहोत्सवी तसेच तरुणभारत वृत्तपत्राच्या शताब्दी वर्षानिमित्य संकल्प क्रीडा मंडळाच्या पुढाकारात तुळशीची रोपे देण्यात आली. यावेळी अध्यक्ष श्याम पांडे, सचिव विजय काळे, अनिल पळसकर, विनोद शेंदुरकर, विजय उडाखे, श्याम जाधव उपस्थित होते.