शहर पाेलिस दलातील 157 अंमलदारांना पदाेन्नती

12 Sep 2025 23:10:46
- पाेलिस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदी-आनंद

अनिल कांबळे
 
नागपूर
Police promotion गेल्या काही वर्षांपासून नागपूर शहर पाेलिस दलात सलग सेवा देणाèया पाेलिस अंमलदारांना पदाेन्नतीसाठी पात्रता प्राप्त हाेते. त्यानुसार त्यांना पुढील पदावर पदाेन्नती देण्यात येते. शहर पाेलिस दलात कार्यरत 157 पाेलिस अंमलदारांना पाेलिस हवालदार ते सहाय्यक पाेलिस उपनिरीक्षक व नायक पाेलिस अमलदार ते पाेलिस हवालदार पदाेन्नती समारंभ पार पडला. पदाेन्नती प्राप्त कर्मचारी सहकुटुंब उपस्थित हाेते. या पदाेन्नती साेहळ्यामुळे पाेलिस दलात आनंदी आनंद असे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
222
गुरुवारी सायंकाळी 4 वाजता पाेलिस आयुक्त डाॅ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते संपन्न झाला. या समारंभात एकूण 157 पाेलीस अमलदारांना पदाेन्नती प्रदान करण्यात आली. यामध्ये 41 हवालदारांना सहाय्यक ाैजदार, तर 114 नाईकांना हवालदार पदावर Police promotion  पदाेन्नती मिळाली असून, त्यात 47 महिला पाेलिस अमलदारांचा समावेश हाेता.अधिकाऱ्यांच्या हस्ते पदाेन्नती झालेल्या हवालदारांना एक स्टार व हवालदारपदी बढती झालेल्या नाईकांना पदाची ीत प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व अमलदारांना त्यांच्या कुटुंबियांसह सहभागी हाेण्यासाठी निमंत्रित करण्यात आले हाेते. पदाेन्नतीचा आनंद अमलदार व त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहèयावर स्पष्टपणे दिसत हाेता.
 
 

police  
 
Police promotion  ‘पदाेन्नती ही केवळ गाैरवाची बाब नसून ती एक माेठी जबाबदारी आहे. नागपूर पाेलिस दल अधिक सक्षम हाेण्यासाठी ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, हीच अपेक्षा आहे.’कार्यक्रमात सर्व अमलदारांचा पुष्पगुच्छ व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पाेलिस कर्मचाèयांनी आपल्या कुटुंबियांसह सेल्फी काढून आपला आनंद व्यक्त केला.
Powered By Sangraha 9.0