नागपूरकरांना डिझाइनच्या दुनियेचे अनोखे दर्शन!

30 Sep 2025 18:25:44
नागपूर,
Union Minister Nitin Gadkari भंवर राठोड डिझाइन स्टुडिओ (BRDS) तर्फे आयोजित डिझाइन प्रदर्शन २०२५ द नक्षत्र बँक्वेट येथे भव्य उत्साहात पार पडले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, डॉ. वेदप्रकाश मिश्रा आणि मिस नेशन २०२५ विजेत्या जान्हवी जेठानी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
 
dbi
 
 
प्रदर्शनात कलाकृती, 3D मॉडेल्स, फॅशन डिझाइन्स व कॅनव्हासेसचे दर्शन घडले. ५,००० हून अधिक अभ्यागतांनी भेट दिलेल्या या कार्यक्रमात BRDS संस्थापक डॉ. भंवर राठोड यांनी डिझाइन प्रवेश परीक्षांसाठी मार्गदर्शन केलेUnion Minister Nitin Gadkari .देशातील २५ आघाडीच्या डिझाइन महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना समुपदेशन दिले.या प्रदर्शनामुळे नागपूरच्या कला व सर्जनशीलतेला नवे उभारी मिळाली.
सौजन्य: प्रवीण डबली,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0