बालजगत मध्ये पतंग महोत्सव साजरा

13 Jan 2026 19:17:02
नागपूर,
Makar Sankranti 2026 दीनदयाल शोध संस्थान संचालित बालजगत येथे मंगळवार, दि. १३ जानेवारी २०२६ रोजी मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला बालगुरुकुलमधील मुलांसाठी पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला आत्मस्पर्श चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ. अभिरुची जैन, त्यांचे सहकारी तसेच बालजगतचे अध्यक्ष अभिनंदन पळसापुरे उपस्थित होते.
 

ra 
 
 
यावेळी डॉ. अभिरुची जैन यांच्या हस्ते मुलांना पतंग वाटप करण्यात आले. त्यानंतर खाऊचेही वितरण करण्यात आले. या उपक्रमात मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.Makar Sankranti 2026  कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधवी जोशीराव, मंजिरी घाटे, निकिता लुटे, विनंती पाठक, प्रियंका कुंटे, रेखा मुडके, पियुष घुई, शरद पेदगे व अविनाश बाजूजवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य:सायली जतकर,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0