चंद्रपूर : सन्मित्र नगर ईव्हीएम पुन्हा सुरु

15 Jan 2026 10:35:07

Chandrapur Sanmitra Nagar EVMs
 
 
चंद्रपूर,
Chandrapur Sanmitra Nagar EVMs चंद्रपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज (१५ जानेवारी) मतदानाचा सुरूवातीचा टप्पा काही वेळेस अडथळा निर्माण झाला होता. प्रभाग क्रमांक १२ येथील सन्मित्र नगर मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन काही काळ बंद पडले होती. मात्र आता ही ईव्हीएम पुन्हा सुरु झाली असून, मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात. प्रशासन आणि निवडणूक अधिकारी मतदारांना सुरळीत मतदानासाठी मार्गदर्शन करत आहेत.
Powered By Sangraha 9.0