अमरावतीत शांततेत मतदान सुरू

15 Jan 2026 10:29:19

Voting has started in Amravati.
 
अमरावती, 
Voting has started in Amravati. अमरावती महानगरपालिकेच्या 22 प्रभागातल्या 87 जागांसाठी 805 मतदान केंद्रांवर गुरुवारी सकाळी 7:30 वाजता पासून मतदान सुरू झाले. पहिल्या दोन तासात म्हणजेच 9.30 वाजेपर्यंत शांतेत मतदान सुरू होते. मतदान यंत्र संदर्भातल्या काही किरकोळ तक्रारी वगळता सर्वच केंद्रांवर सामान्यपणे मतदान सुरू होते. सकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान मतदान केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती. सकाळी 9 वाजता पासून गर्दी पाहायला मिळाली. पहिल्या दोन तासांमध्ये सरासरी 7 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे.
Powered By Sangraha 9.0