वर्धा,
राज्यात झालेल्या BJP wins in the municipal elections महानगर पालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने यश मिळविले. त्यानिमित्त पक्ष कार्यालयात गुलाल उधळून मिठाई वाटप करण्यात आले. वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, आ. राजेश बकाने, आ. सुमित वानखेडे, माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे आदींकडे विदर्भातील महानगर पालिकांमध्ये प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती.
BJP wins in the municipal elections राज्यातील महानगर पालिकांवर भाजपाचे कमळ फुलताच पक्ष आदेशाने वर्धेत गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय गाते, नवनियुत नप उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर, माजी नप अध्यक्ष अतुल तराळे, भाजपाचे माजी अध्यक्ष सुनील गफाट, नवनिर्वाचित नप सदस्य निलेेश पोहेकर, नौशाद शेख, पृथ्वीराज शिंदे, भाजपाचे गट नेता विलास आगे आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होती.