मालेगावात इस्लाम पक्षाची तब्बल १९ जागांवर आघाडी

16 Jan 2026 13:09:12

Islam Party in Malegaon
 
मालेगाव,
Islam Party alliance in Malegaon मालेगाव महापालिका निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे चर्चेत नसलेल्या पक्षाने जोरदार कामगिरी केली आहे. शहरातील मतमोजणीच्या निकालांनुसार भाजपला २ जागा, शिवसेना १८ जागा, इस्लाम पक्ष १९ जागा, सपा ५ जागा, काँग्रेस १ जागा, एमआयएम ४ जागा तर इतर पक्षाला १ जागा मिळाल्या आहेत. या निकालांमुळे मालेगावमधील राजकीय समीकरणात मोठा बदल झाल्याचे दिसत आहे आणि चर्चेत नसलेल्या पक्षाची हिम्मती मुसंडी समोर आली आहे.
Powered By Sangraha 9.0