डॉ. कविता गुप्ता हैद्राबादेत सन्मानित

19 Jan 2026 12:54:45
नागपूर, 
dr kavita gupta आहारशास्त्र क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल डॉ. कविता गुप्ता यांना प्रतिष्ठित आयसीएमआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैद्राबाद येथे आरएनडी साधना पुरस्कार प्रदान करण्यात आला डायबिटीज-हॉस्पिटल प्रॅक्टिस कॅटेगरीत उत्कृष्टतेसाठी देण्यात आला.
 
 
 
rekha
 
 
हा पुरस्कार त्यांच्या व्यावसायिक उत्कृष्टता, शैक्षणिक योगदान, सामाजिक प्रभाव व पोषण-आधारित आरोग्यसेवा पुढे नेण्याच्या दृढ बांधिलकीची दखल घेतो.dr kavita gupta डॉ. कविता गुप्ता यांच्यासाठी हा सन्मान पोषणाच्या माध्यमातून जीवन सुदृढ करण्यासाठी केलेल्या अनेक दशकांच्या अथक प्रयत्नांचे प्रतीक आहे.
Powered By Sangraha 9.0